Dr amol kolhe biography of barack



Biography of barack obama

Amol kolhe mali!

अमोल कोल्हे

डॉ.अमोल रामसिंग कोल्हे हे मराठीतील एक अभिनेते व राजकारणी आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'राजा शिवछत्रपती' या मालिकेपासून ते प्रसिद्ध झाले. तसेच 'स्वराज्यरक्षक संभाजी' या झी मराठी वाहिनीवरील मालिकेमध्ये त्यांनी संभाजी महाराजांची भूमिका केली होती.

२०१९ मध्ये ते शिरुर मतदारसंघातूनलोकसभेवर निवडून आलेत.

सुरुवातीचे जीवन

[संपादन]

डॉ. अमोल कोल्हे यांचा जन्म पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले.

Dr amol kolhe biography of barack

  • Dr amol kolhe biography of barack
  • Biography of barack obama
  • Amol kolhe mali
  • Amol kolhe which cast
  • Amol kolhe cast in marathi
  • आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण घेतले. १०वी आणि १२वीच्या निकालांत त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होता. पुढे ते एम.बी.बी.एस.ची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी.एस.) महाविद्यालयातून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.[१]

    डॉ.

    अमोल कोल्हे यांच्या पत्‍नी डॉक्टर अाश्विनी या वैद्यकीय महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक आहेत.[२] io अमोल कोल्हे आधीपासूनच छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श मानतात. स्वराज्याचे दूसरे अभिषिक्त छत्रपती